महाराष्ट्र
Trending

हगवणेंची दहशत : उचलून आपटले ! वैष्णवी हगवणेची जाऊ मयुरी हगवणेंची आपबिती !! Vaishnavi Hagavane Case

#devgirilive | Vaishnavi Hagavane Case | Mayuri Hagavane | Rajendra Hagavane | Political Pressure | Torture | Pune | वैष्णवी हगवणे हिची जाऊ मयुरी हगवणे यांनी सांगितलं तिच्या बाबतीतही मारहाण झाली होती
– पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. हुंड्यासाठी सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून वैष्णवीने स्वतःला संपवल्याचा आरोप होत आहे. ही आत्महत्या नसून हत्याच आहे असा आरोप वैष्णवीच्या आईवडिलांनी केला आहे. या प्रकरणात आता वैष्णवीची जाऊबाई मयुरी जगताप यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिलीये माझा पती (सुशील) घरी नसताना दीर, सासू, सासरे आणि नणंद यांच्याकडून मारहाण केली जात असे. माझ्या पतीमुळे मी जिवंत आहे. त्यांनी माहेरी आणून सोडल्यामुळे मी जिवंत आहे. ते कोणत्याही थराला जाऊ शकतात याची जाणीव त्यांना (सुशील – मयुरीचे पती) होती. सासरे, सासू, नणंद आणि दीर (वैष्णवी चा नवरा) माझ्यासह वैष्णवीला सुद्धा त्रास देत होते’, अस मयुरीने सांगितलंय मारहाण, छळ, त्रासामागे नणंद करिष्मा असल्याचे मयुरीने सांगितले. ‘वैष्णवीला मारहाण होत असल्याचे मला घरातील कर्मचाऱ्यांकडून समजले. मारहाणीचा प्रकार मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला होता. तो मोबाईल काढून घेण्यासाठी शशांकने उचलून आपटल्याचे मयुरीने सांगितले. वैष्णवी सासरकडच्यांना घाबरत होती. हगवणे कुटुंबियांकडून माझ्या नवऱ्यालाही त्रास दिला जात होता’, असेही मयुरीने सांगितलं

BYTE – मयुरी हगवणे

Your Queries:

Devgirilive
Political News
Breaking News
Marathi News Shorts Video
मराठी न्यूज
मराठी न्यूज लाईव्ह
Vaishnavi Hagawane
Vaishnavi Hagwane Case
Vaishnavi Hagwane
Vaishnavi Hagawane Case
Vaishnavi Hagwane Death
Vaishnavi Kaspate News
Vaishnavi Kaspate Hagwane News
Vaishnavi Hagawane Today News
Vaishnavi Hagawane Case Update
Vaishanavi Hagavane Case Update
Vaishnavi Hagawane News
Vaishnavi Hagawane Husband
Vaishnavi Hagawane Kaspate News
Vaishnavi Hagvane
Vaishanavi Hagawane Marriage
Vaishnavi Hagawane News Update
Rajendra Hagawane

#vaishnavihagavane
#mayurihagavane
#rajendrahagavane
#politicalpressure
#ajitpawar
#ncp
#pune
#justiceforvaishnavi

Back to top button
error: Content is protected !!