
NASHIK – मंत्री छगन भुजबळाने महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सुनावले खडे बोल
शहरातील मुख्य चौक असलेल्या मुंबई नाका परिसरातील अतिक्रमण आणि विद्रूपी करणावरून भुजबळ आक्रमक
– सांगून देखील अधिकारी ऐकत नसल्याने भुजबळांनी अधिकाऱ्यांना झापले
– मंत्री छगन भुजबळांकडून नाशिकच्या द्वारका सर्कलची पाहणी
– शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी द्वारका सर्कल कमी करण्याची सुरू आहे काम
–
या पाहणी दरम्यान अधिकाऱ्यांना भुजबळ यांनी धरले धारेवर
द्वारका सर्कल मुळे गेल्या दिवसापासून होत आहे वाहतूक कोंडी